लाडकी बहिणी योजना अंतर्गत महिलांच्या अकाउंट मध्ये लवकरच 3000/- रुपये | पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात सुरुवात झालेली आहे!!

 लाडकी बहिणी योजना | Ladaki Bahin Yojana



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिने आधी जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलाला दीड हजार रुपये एवढी रक्कम देणार आहे असे त्यांनी आश्वासन  केले होते.

त्यानंतर त्याचे ऑनलाइन फॉर्म सुद्धा त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून भरण्यासाठी ॲप सुद्धा प्रदर्शित केलेले होते परंतु आत्तापर्यंत एकही महिलाला या योजनेचा लाभ झालेला नाही. 

काय योजनेचे अनुदान महिलांना भेटणार आहे की नाही हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडणार अन पडलाच असेल. प्रश्न पडला तर स्वाभाविकच आहे परंतु तुम्हाला या योजनेचे अनुदान लवकरच प्राप्त होणार आहे लाडकी बहीण योजना याच्या नवीन अपडेट नुसार जून व जुलै महिन्याची रक्कम ही एक सोबत येणार आहे तर ती रक्कम आपल्याला 17 तारखेपर्यंत भेटण्याची दाट शक्यता आहे. 


लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म 

फॉर्म भरणाऱ्या ॲपवर लोड आल्यामुळे ती वेबसाईट पूर्णपणे बंद झालेली होती पण आता ती वेबसाईट पुन्हा एकदा चालू झालेले आहे तर ज्यांनी लाडकी बहीण योजना याचे फॉर्म ज्या महिलांनी काही कारणास्तव ऑनलाईन भरण्यात आले नव्हते त्यासाठी नवीन बातमी येते की आपण लाडकी बहीण योजना हे फॉर्म पुन्हा एकदा भरू शकतात. 

  • यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजना च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.

🔴अधिकृत वेबसाईट साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻🔴

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

ladkibahin.maharashtra.gov.in

जरी तुम्हाला फॉर्म भरायला उशीर झाला तरीही तुम्हाला मागील दोन महिन्याचे लाडकी बहीण योजनेच्या अनुदान प्राप्त होणार आहे.

ज्या महिला ने काही कारणास्तव लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर या योजनेचा फॉर्म वरील दिलेल्या गुगल वेबसाईटवर जाऊन लवकर भरून घ्यावा नाहीतर या योजनाचा लाभ आपल्याला भेटणार नाही. 

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे मिळणार ?

माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे थेट तुमच्या अकाउंट मध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक अकाउंट चेक खाते हे तुमच्या आधार नंबर से लिंक असणे गरजेचे आहे जर तुमचे बँक अकाउंट खाते जर तुमच्या आधार नंबरची लिंक नसेल तर तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये माझी लाडकी मुख्यमंत्री ह्या योजनेचे दरमहा दीड हजार एवढी रक्कम येणार नाही जर तुमचे आधार नंबर हे बँक अकाउंट ची लिंक नसेल तर तुम्ही आपले बँक अकाउंट खात्याची आपले आधार नंबर लवकरात लवकर लिंक करून घेणे आधार कार्ड नंबर बँक अकाउंट सोबत लिंक करण्यासाठी तुमचे अकाउंट ज्या बँक मध्ये आहे त्या बँक मध्ये जाऊन तिथे आपले आधार नंबर हे आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे जाने करिता माझी लाडकी बहीण ह्या योजनेचे रक्कम हे आपल्या बँक खात्यामध्ये येईल.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म