निसर्गाने नटलेला आपल्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट जागा ! | सर्वात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील सुंदर आणि आश्चर्याने भरलेल्या जागा !!

 

निसर्गाने नटलेला आपल्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट जागा!!

महाराष्ट्राला निसर्गाने दिलेले खूप चांगले वरदान म्हणजेच तेथील गड किल्ले संस्कृती तेथील असलेली सुंदरता तसेच वातावरण आणि हिरवळ झाडे आणि त्यात सुंदर अशी जंगले किल्ले वर कोरलेले कोरीव काम देवाचे मंदिरे त्यावर केलेले हस्त काम तसेच वेगळे हस्तलिखित लेण्या आणि लेख सुद्धा आढळतात. 


महाराष्ट्र आली की तिथे सुंदरता आणि त्यात असलेले सांस्कृतिक परंपरा याची तुलना आपण करू ही शकत नाही इतकी सुंदर रचना जी की आत्ताच्या टेक्नॉलॉजीने सुद्धा सिद्ध करता येत नाही एवढे अचूक काम पूर्वीच्या लोकांनी आपल्या हातापासून तयार केलेले आहे हे पाहून आपल्याला आश्चर्यच वाटते की एवढे सुंदर काम कसे काय कोण करू शकतो तर आपण अशी सुंदर सर्वोत्कृष्ट चांगल्या जागा या पोस्टमध्ये सांगणार आहे ज्या जागेवर तुम्ही जीवनात एकदा तरी प्रवास केलाच पाहिजे हे जागा माझ्या वैयक्तिक सुद्धा पसंतीच्या आहे आणि मीही या जाग्यावर 100% जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 


 सर्वात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील सुंदर आणि आश्चर्याने भरलेल्या जागा :- 


  • हरिश्चंद्रगड 
  • कळसुबाई शिखर
  • विशाल पुर किल्ला 
  • हरिहर गड
  • रतनगड किल्ला 
  • माहुली किल्ला 


मान्सून मध्ये तर महाराष्ट्र अजूनही सुंदर आणि बहरलेला दिसतो यामध्ये तुम्ही खरा निसर्गाचा आनंद आणि त्यामध्ये रुचलेले वेगवेगळे नवीन असे दृश्य पहायचं असेल तर महाराष्ट्रापेक्षा चांगली जागा तुम्हाला पूर्ण विश्वामध्ये भेटू शकत नाही अशाच काही जागा मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र हे मान्सून मध्ये भरलेले जणू एक फुलपाखरू वानेच दिसून येते की त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करताच येत नाही अशाच काही जागा मी पुढे दिलेला आहे त्या जागेवर तुम्ही नक्कीच मान्सून मध्ये जावं अशी माझी इच्छा आहे. 

  1. माथेरान 
  2. लोणावळा 
  3. माळशेज घाट
  4. कर्नल
  5. लोहगड 
  6. महाबळेश्वर 
  7. भीमाशंकर 
  8. कळसुबाई शिखर 

अशा अनेक निसर्गाने नटलेल्या जागा आणि त्यातील रम्य असे वातावरण आकर्षक धबधबे तसेच हिरवेगार सर्वत्र पसरलेले जंगल हे आपल्या मनाला रुजून देण्याचे काम पूर्णपणे करते.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म