Satara district bank bharti 2024 : लिपिक व शिपाई या 323 जागांकरिता भरती सुरू!
लगेच अर्ज करा!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा यांच्या अंतर्गत लिपिक व शिपाई या पदाकरिता 323 इतक्या जागेसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या जागेसाठी उमेदवाराकडून आवश्यक कागदपत्र विशिष्ट काळामध्ये ऑनलाईन द्वारे मागविण्यात येत आहेत.
दीपक व शिपाई या परिवार 323 जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहे सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
- लिपिक -263.
- शिपाई -60.
एकूण जागा -323
आवश्यक शैक्षणिक पात्रता-( education qualification)
लिपिक पदासाठी पात्रता:
एसएससी आयटी, कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर, वाणिज्य शाखेचा पदवीधर तसेच कोणत्याही बँक क्षेत्रामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक म्हणून कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे.
तसेच मराठी ,इंग्रजी, टंकलेखन लघुलेखन परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
शिपाई पदाकरिता शैक्षणिक पात्रता:
ssc,10,वी उत्तीर्ण व संगणक ज्ञान असणे आवश्यक.
वयाची अट:
या जागा करिता उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते 38 वर्षे यामध्ये असली पाहिजे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
उमेदवाराने व नमूद केलेल्या जागेसाठी या संकेतस्थळावर भेट द्यावी
🔴अधिकृत वेबसाईट लिंक 🔴
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
- अर्जाकरीता अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवाराला योग्य प्रक्रिया करणे बंधनकारक असेल.
तर ही होती मध्यवर्ती सहकारी बँक सातारा या शाखेमध्ये लिपिक व शिपाई करता जागा भरण्याबाबत सविस्तर माहिती यामध्ये एकूण 323 जागा करिता भरती करण्या साठी बँकेने ऑनलाईन अर्ज द्वारे प्रक्रिया राबवलेली आहे.
इच्छुक उमेदवारांना यामध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहे व या अर्जामध्ये आवश्यक कागदपत्र व पात्रता याबद्दल दिलेल्या माहितीप्रमाणे सविस्तर फॉर्म भरून सबमिट करणे आवश्यक आहे.