FCI भरती अर्ज प्रक्रिया सुरू आताच करा अर्ज !

 

FCI भरती आवेदन प्रक्रिया सुरू

FCI(फूड कॉर्पोरेशन इंडिया)

एफसीआय भरती 2024 साठी आवेदन फॉर्म भरती सुरू झालेली आहे .

FCI पदे: 

एफसीआय साठी टोटल 13000 एवढे पदे जाहीर केलेली आहे.

  • food inspector
  • food assistant 
  • clerk

FCI भरतीसाठी वयोमर्यादा: 

FCI भरतीसाठी वय मर्यादा ही 18 ते 40 मध्ये असणे गरजेचे आहे तुमचे वय जर 18 ते 40 मध्ये असेल तर तुम्ही त्या भरतीसाठी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. 

FCI वेतन: 

FCI चे वेतन हे 21 हजारापासून चालू होते आणि हे वेतन आपल्या पदानुसार आणि केलेल्या कामानुसार वाढत जाते वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगळे वेतन हे ठरवण्यात येते. 

FCI साठीची शिक्षण पात्रता: 

FCI अर्ज करण्यासाठी तुमची शिक्षण पात्रताही दहावी व बारावी पास असणे गरजेचे आहे .

job vacancies: 

  • food safety assistant-3120 रिक्त जागा
  • food inspector-2100 रिक्त जागा
  • clerk-4555 रिक्त जागा
  • helper-2450 रिक्त जागा

या जॉब साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तुम्हाला जर एक चांगलं भवितव्य घडवायचं असेल तर तुम्ही या जॉब साठी अर्ज करावा.

या भरतीसाठी आवेदन करणे फार सोपे आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यासाठी शिक्षण पात्रता कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे तुमच्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्हाला वेगवेगळे पद्धत दिले जातील यासाठी तुम्हाला वेतन हे स्टार्टिंग 23 हजारापासून चालू होते. 

  • या जॉब साठी वयोमर्यादा ही अठरा वर्षे ते चाळीस वर्ष एवढी राहील. 

या भरतीसाठी टोटल 13 पेक्षाही जास्त पदभरती जागा निघालेल्या आहे तर तुम्ही यासाठी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा ज्याने करिता तुम्हाला या पदासाठी उमेदवारी करू शकतात.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म