नागरी सहकारी बँक मध्ये 60 रिक्त पदांकरिता भरती सुरू, लगेच करा अर्ज !

देवनागरी सहकारी बँक भरती 2024

देवनागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर अंतर्गत लिपिक पदांकरिता भरतीची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. 

तर एकूण 60 जागांकरिता भरती सुरू करण्यात आली आहे. 

  • इच्छुक उमेदवार या भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 
  • अर्ज करण्यासाठी तुम्हास अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज हा करावा लागणार. वेबसाईट लिंक ही खाली दिलेली आहे.

  • पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम अशी संधी आहे. 

  • अर्ज करण्यासाठी शेवट तारीख ही 18 सप्टेंबर 2024 आहे. 


पात्रता, परीक्षा शुल्क, पद निवड व नोंदणी करिता
अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावा.


काही महत्त्वाच्या लिंक्स :


पीडीएफ जाहिरात लिंक 👉🏻👉🏻👉🏻PDF येथे क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक👉🏻👉🏻👉🏻येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट लिंक👉🏻👉🏻👉🏻येथे क्लिक करा

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म